ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावलं,भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते.बंडखोर आणि भाजप नेत्यांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.